Share

कोणीतरी येणार येणार ग… बिपाशा बासु लवकरच आई होणार 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : हिंदी सिनेतारका बिपाशा बासू  लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्याबद्दल अलीकडेच तिने सांगितले होते. परंतु आता एका नव्या प्रश्नाला तिच्या चाहत्यांनी सुरुवात केली आहे. अभिनेत्री बिपाशा बासु गरोदर असल्याची चर्चा सध्या चित्रपट रासिकांमद्धे सुरू आहे. बिपाशा आणि अभिनेता कारण सिंह ग्रोवर २०१६ साली विवाहबद्ध झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबात नवीन पाहून येण्याची सर्वच रसिक वाट पाहत होते.

मंगळवारी आपल्या पतीसमवेत बिपाशा एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली असता चाहत्यांनी त्याचे फोटो कॅमेऱ्यात कैद करत विविध सोशल मीडिया अकाऊंट वर पसरविले. यानंतर तिच्या गरोदर असण्याची सगळीकडे चर्चा झाली.

https://www.instagram.com/tv/Ca2NbORqsrB/?utm_medium=copy_link

मंगळवारी रात्री बिपाशाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तो अधिक सैल होता. शक्यतो गरोदरपणात असे कपडे घालणे महिला जास्त पसंत करतात. जेणेकरून त्यांचे गरोदरपणातील पोट दिसून येऊ नये. बिपाशा मागील काही दिवसांपासून अश्याच प्रकारचे कपडे घालत असल्याचे तिच्या चाहत्यांच्या निदर्शनास आले. आणि म्हणूनच सध्या तिच्या गरोदरपणाची चर्चा जोरदार सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!