Share

अभिनेता शशांक केतकरने चाहत्यांना दिली गोड बातमी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील भुख्य भूमिकेत असलेला अभिनेता शशांक केतकरने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. शशांक केतकर लवकरच बाबा बोणार आहे. ही गोड बातमी खुद्द शशांकने सोसल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितली आहे. पत्नी प्रियांका ढवळेसोबत त्याने एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये दोघे देखील प्रचंड आनंदी दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

शशांकने फोटो शेअर करत कॅप्शन दिलं. ‘आम्हाला माहित होतं सॅन्टा जीवनात प्रचंड आनंद घेवून येतो. त्याचप्रमाणे गिफ्ट देखील घेवून येतो. आम्हाला देखील लवकरच गोड गिफ्ट मिळणार आहे.’ या गिफ्टसाठी आम्ही आभारी आहोत असं देखील शशांक म्हणाला आहे.

त्याचप्रमाणे चाहत्यांनी देसखील या मराठी अभिनेत्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहे. शशांक केतकरच्या इंस्टग्राम अकाउंटवर शुभेच्छाचा वर्षाव पडत आहे.

https://www.instagram.com/p/CJNVNU9JUn7/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!