Share

‘अब होगी किसान कि बात’ : राहुल गांधी  

Published On: 

मुंबई : नव्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. देशाच्या विविध भागातून शेतकऱ्यांनी त्याविरोधात आंदोलने केली आहेत. केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी मोठ्याप्रमाणावर आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ”अब होगी किसान की बात” असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमावरून टोला लगावल्याचे दिसत आहे.

“शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं वचन दिलं होतं, मोदी सरकारने उत्पन्न तर अनेक पटीने वाढवलं मात्र अदानी-अंबानीचं. जे काळ्या कृषी कायद्यास आतापर्यंत बरोबर म्हणत आहेत. ते काय शेतकऱ्यांच्या हितादृष्टीने तोडगा काढतील? अब होगी किसान की बात…”असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तर, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून आम्ही दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग बंद करू, असे मागील चार दिवस दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!