Share

चोरट्यांचा धुमाकुळ, पुन्हा चार दुचाकी लंपास

Published On: 

औरंंगाबाद : वाहन चोरट्यांनी शहर परिसरात धुमाकुळ घातला असून चोरट्यांनी पुन्हा चार दुचाकी लंपास केल्या आहेत. दामोधर गोपाळ दुजोंडे (वय ४८,रा.एकतानगर,रांजणगांव) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीपी-५३१९) चोरट्याने २१ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घराजवळून चोरून नेली.

अब्दुल असद अब्दुल समद (वय ३८,रा.आसेफिया कॉलनी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफएम-१४२७) चोरट्याने १३ जुलैच्या रात्री घराजवळून चोरून नेली. शंतनू संतोष देशपांडे (वय २२,रा.सिडको, एन-९) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफसी-२९०१) चोरट्याने ५ ऑगस्टच्या रात्री घराजवळून चोरून नेली.

मुकुंदवाडी परिसरातील स्वराजनगर येथे राहणाNया तक्रारदार महिलेचा पुतण्या वापरत असलेली दुचाकी क्रमांक (एमएच-२१-बीजे-८३६४) चोरट्याने ५ ऑगस्टच्या रात्री घराजवळून चोरून नेली. शहराच्या विविध भागातून दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे एमआयडीसी वाळूज, बेगमपुरा, सिडको आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!