Share

लस घेताना राखी सावंतने गायले गाणे; पहा नेमके काय घडले

Published On: 

मुंबई : आपल्या अजब-गजब वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूडमधील कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत तिच्या वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत असते. यावेळी देखील तिच्या एका वक्तव्यामुळे तिची पुन्हा एकदा सुरु झाली आहे. राखीचा सध्या कोरोना लस घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

याआधी देखील अनेक अभिनेत्रीने सोशल मिडीयावर लस घेत असतानाचा व्हिडीओ सोसर केले आहे. यातच आता या ड्रामा क्वीनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लस घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लस घेताना राखी घाबरली असल्याचे दिसत आहे. ती ‘मी एक गाणे गाऊ का?’ असे बोलताना दिसत आहे. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

https://www.instagram.com/p/CQLKXXtH1pa/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

राखीने व्हिडीओ शेअर करत ‘मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता तुम्ही माझ्या आगामी व्हिडीओची वाट पाहा’ असे कॅप्शन दिले आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट आणि लाइक्स येत आहेत. तर अनेकांनी तिचे ही व्हिडीओ पाहून कौतुकही केले आहे. ती अवघड परीस्थितीमध्ये देखील मनोरंजन करते असे काहीजण म्हणत आहेत.

कोरोनाच्या या काळात राखीच्या अनेक व्हिडीओज सध्या मनोरंजक ठरत असून, राखी नेहमीच बिनधास्त आणि तिच्या विनोदी शैलीत उत्तर देताना दिसते. राखीच्या व्हिडीओची सध्या सोशल मिडियावर तूफान चर्चा होत असून अनेक लोकांना तिच्या या वागण्याचे हसू येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!