Share

“श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतात ही होऊ शकते..” केआरकेचा मोदी सरकारवर निशाणा

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान नेहमीच त्याच्या ट्वीटमुळे चर्चेत असतो. आता त्याने थेट तेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींवरून एक ट्वीट केला आहे. जर परिस्थिती नियंत्रणात न आल्यास श्रीलंकेत जी परिस्थिती आहे, तीच परिस्थिती उद्भवू शकते, असा इशाराही लोक देत आहेत. यावर बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान याने ट्विट केले आहे.

केआरकेने ट्विटरवर लिहिले की, श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतात ही होऊ शकते याचा विचार न करता आज लोक श्रीलंकेची चेष्टा करत आहेत. भारताचे GDP वर 90% कर्ज आहे तर श्रीलंकेचे GDP 101% आहे. म्हणजे फार मोठा फरक नाही. हे जपान, इंडोनेशिया आणि इतर अनेक देशांमध्ये देखील घडले आहे.”

आणखी एका ट्विटमध्ये कमाल आर खान यांनी लिहिले की, “गरीब लोक स्वयंपाकघर चालवण्यासाठी थोडे पैसे कमावतात. मध्यमवर्गीय लोक चांगले जीवन जगण्यासाठी पैसे कमवतात आणि बँकेत ठेवतात. श्रीमंत लोक त्यांचे पैसे कधी आणि कोणत्या चलनात ठेवायचे हे ठरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय चलनांचे मूल्य तपासत असतात. अशा ट्वीटमुळे लोक त्याला कमेंट करू लागले.

महत्वाच्या बातम्या :

“प्रभागातील मुस्लीम नागरीकांमध्ये दहशत, माझी अडचण होतीये”; वसंत मोरे
ईडी अधिकाऱ्यांवरील गंभीर आरोपांनंतर वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली SIT ची नेमणूक; गृहमंत्र्यांची माहिती
उर्वशी रौतेला ‘oops’ मूमेंटची शिकार; पहा काय आहे नेमकं प्रकरण
IPL 2022 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता लखनऊचे शिलेदारही धावणार; मुंबईच्या पोराला देणार आव्हान!
“ये लो कॅलरी जेवण…” रितेश देशमुखचा ‘हा’ मजेदार व्हिडिओ पाहिलात का?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!