🕒 1 min read
मुंबई : सैराट’ या चित्रपटातील आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या लोकप्रियतेत तसूभरही कमी झालेली नाही. रिंकू इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. तसेच रिंकूचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. सैराट नंतर चित्रपट इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी रिंकूने स्वतः मध्ये बरेच बदल केले. सैराटमधील आर्चीमध्ये चांगलाच कायापालट झाला आहे. त्यामुळेच हल्ली रिंकू राजगुरू ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
नुकताच तुमच्या आवडत्या रिंकूचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती शेतातील काम करण्यात रिंकू व्यस्त दिसते. रिंकूचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तिचे कौतुक करायला विसणार नाही. शूटींच्या कामातून मिळालेल्या वेळेत रिंकू शेतात काम करताना दिसत आहे. तसेच यावेळी तिने चाहत्यांना तिने ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देखील दिला आहे.
https://www.instagram.com/p/CPu0HnRpxzM/?utm_source=ig_web_copy_link
रिंकू आजच्या दिवसात लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक आहे.असे असले तरी देखील रींकूचे राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. रिंकू नेहमीच सामान्य आयुष्यच जगणे पसंत करते. पहिल्याच सिनेमातून मिळालेल्या यशाने हुरुळून न जाता रिंकू आजही जमिनीवरच आहे. असं नेहमीच दिसून येतं.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाने मृत झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या वारसदारांना ५० लाखांचा विमा प्राप्त
- बीडच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुखांचा बदल, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
- पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते पंधरा रुग्णवाहिकांचे लोकार्पण
- ‘आप से बेहतर उम्मीद किये थे हम’, मिम्स शेअर करत सेहवागने व्यक्त केली नाराजी
- मायकेल वॉनने पुन्हा उडविली भारतीय चाहत्यांची खिल्ली ; म्हणाला, मला माफी मागावी लागेल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
