Share

Pravin Darekar | मराठा समाजाची सर्वांगीण उन्नति पाहणारा नेता आज आपल्यामध्ये नाही – प्रवीण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसंग्रामचे नेते आणि मराठा समाजाचे बुलंद आवाज विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. खोपोली येथील बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला असून या अपघातामध्ये विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते.

त्यानंतर त्यांना उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाचा मोठा धक्का बसलायं. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी विनायक मेटे यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!