Share

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यमंत्रीअब्दुल सत्तारांची भेट

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची त्यांच्या संपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट व हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र जुनी पेंशन हक्क संघटन राज्य संघटक शेख अब्दुल रहीम त्यांना प्रथम बकरी ईद निमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले व ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्यातील २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करण्यात यावी तसेच ऑनलाईन शिक्षक(जिल्हाअंतर्गत व अंतर जिल्हा) बदली धोरणामध्ये अँजिओप्लास्टी झालेल्या सर्व शिक्षकांना हृदयशस्त्रक्रिया अंतर्गत संवर्ग १ चा लाभ मिळणे बाबत विनंती करण्यात आली.

तसेच त्यांना विनंती करण्यात आली की आम्हाला मुख्यमंत्री साहेब यांना आपण शिफारस पत्र देऊन जुनी पेंशन लागू करण्यात यावी असे पत्र द्यावे त्यांनी लगेच म्हटले देतो व आपल्याला कळवितो. या वेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे कायदेविषयक सल्लागार ऍड. इरफान खान, संस्थापक सचिव शेख शब्बीर , तालुका अध्यक्ष शेख इलियास ,अफसर शाह आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!