Share

शिल्पाचा ट्रेंडिंग गाण्यावरील ‘हटके डान्स’ व्हिडिओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : स्टाईल आणि योगा फिटनेसबद्दल लोकप्रिय असलेली शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यासोबतच तिचे डान्सचे व्हिडीओ, फनी व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर नेहमी दिसतात. दरम्यान, तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये ती सध्या ट्रेडमध्ये आहे.’इन द गेट्टो’ या इंग्लिश गाण्यावर ती खूप मजेदार डान्स करताना दिसत आहे.

हटके अंदाजातील शिल्पा शिट्टीने इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘ व्हिबिंगइन द गेट्टो’असे लिहिले आहे. शिल्पाचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते खूप खूष आहेत. तिच्या या व्हिडिओवर लाल परी, वॉव, अतीसुंदर, वाह क्या बात है, शानदार डान्स, सुपर से भी उपर मॅम… असे अनेक कमेंट पहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये ती लाल रंगाच्या वनपीसमध्ये कमाल दिसत आहे. केसांचा पोनीटेल आणि साधा मेकअपमध्ये छान दिसतेय.

https://www.instagram.com/reel/CVQRCm3lyki/?utm_medium=copy_link

शिल्पाने अलीकडेच ती ‘हंगामा २’ मध्ये दिसली होती. या सिनेमाच्या निमित्ताने ती अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतली. लवकरच ती ‘निकम्मा’ चित्रपटात दिसणार असून, यात ती भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेतियासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  शिल्पाचा  व्हिडिओ मोठयाप्रमाणात व्हायरल झाला असून भरपूर लाईक्स, कमेंट येत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!