🕒 1 min read
Prakash Ambedkar | मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि वंचित एकत्र येण्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं होतं. यावर आता अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीनंतर राज्यातील राजकीय वातावरणाकडे पाहणं महत्वाचं राहिल.
यावेळी, आगामी निवडणुकीत शिवसेना आणि वंचित एकत्र भाजपविरोधात लढेल, असं आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं आहे. तसेच महाराष्ट्रात सध्या असणारं राज्य हे सुप्रीम कोर्टाच्या स्टे ऑर्डरवर सुरु आहे. सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की, त्यांनी स्टे ऑर्डरच्या याचिकेबाबत ताबोडतोब निर्णय घ्यावा, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेसोबत एकत्र कधी येणार हे निवडणूक कधी लागणार यावर अपेक्षित आहे, ताबोडतोब निवडणूक झाली तर लगेच एकत्र येऊ, नंतर निवडणूक लागली तर नंतर येऊ, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना घाबरतात का?”; रोहित पवारांचा सवाल
- Chhagan Bhujbal | “शिवाजी महाराज जुने झाले असतील तर मोदींना…”; राज्यपालांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचा खोचक सवाल
- Jitendra Awhad | “हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीत नको”; राज्यपालांच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
- Rohit Pawar | “डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय”; त्रिवेदींच्या वक्तव्यावर रोहित पवार भडकले
- BJP | “छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली”; भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

