🕒 1 min read
अहमदनगर : दसरा मेळाव्या बाबत सध्या अटीतटीची लढाई सुरू असताना याबाबत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना या वादाबाबत प्रतिक्रिया दिली की, दोन पक्षाचे खाजगी विषय आहेत त्याविषयामध्ये माझ्यासारख्या त्रयस्त माणसाने मत मांडणे बरोबर नाही.
अहमदनगर इथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या बाबुर्डी घुमट येथील नियोजित इमारतीचे भूमिपूजन आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. खऱ्या अर्थाने भारतीय शिक्षण तरुणांना मिळणे, त्यांच्या हाताला काम मिळणे. देशाप्रति आणि आपल्या आई- वडिलांप्रति श्रध्दा असणारे संस्कार मिळणारे शिक्षण निर्माण होईल. जसे नाशिक ला उपकेंद्र दिले तसेच नगर ला सुध्दा द्यायचे. ज्या अहमदनगरच्या उपकेंद्राच्या प्रभागात फक्त २२९ कॅालेज येतील.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “मुख्यमंत्रीपद हवं असतं तर मी…”, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रत्युत्तर
- Sanjay Gaikwad | “चून चून के, गिन गन के मारेंगे…”, संजय गायकवाडांची शिवसैनिकांनी धमकी
- Chandrakant Khaire | जी बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, ती आम्हाला शहाणपण शिकवते का? चंद्रकांत खैरे भडकले
- Sanjay Gaikwad | तुमच्या बापाने शेकोट्या नाही पेटवल्या, तुम्ही काय महाराष्ट्र पेटवणार ; संजय गायकवाड आक्रमक
- Supreme Court | सुप्रिम कोर्टातून मोठी बातमी! शिवसेना कोणाची? या प्रश्नावर उद्या होणार घटनापीठ स्थापन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
