Share

Devendra Fadnavis | अशोक चव्हाण यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

पुणे : माझी अशोक चव्हाण यांच्याशी भेट झालेली नाही. गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने मी पोहोचलो आणि अशोक चव्हाण निघाले होते, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ते पुण्यात बोलत होते. अमित शाह गणपतीच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर एका शाळेच्या उद्घाटनाला जाणार आहेत. असं फडणवीस म्हणाले.

पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद कशाला काढता असा सवाल करत जेव्हा करायचा आहे तेव्हा बघू. राज्य सरकारसमोर आज तरी कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. मात्र आज कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही. मुंबईची तिसरी महानगरपालिका करण्याचा देखील कुठलाही विचार आता नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका. आपल्याला विकासाकडे जायचे आहे. असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!