🕒 1 min read
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे ओळखले जातात. अनेकदा ते इतर आमदारांनी केलेल्या चुकांवर नाराजी व्यक्त करतात. तसेच प्रशासनालाही त्यांच्या चुकांवरून ऐकवायला कमी करत नाहीत. अभिमन्यू पवार यांचा आवाज चढताच त्यांना समज देण्यासाठी लगीच अजित पवार उभे राहिले. अभिमन्यू पवारांना विनंती आहे की असं तालिका अध्यक्षांना धमकावू नका.
तुम्ही एकेकाळी सरकारमध्ये कामं केली आहेत. तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. तुमच्यावर अन्याय झाला असेल, पण तुम्ही वेगळी आयुधं वापरा. अशा पद्धतीने कुणालातरी धमकावणं योग्य नाही”, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Shantishri Dhulipudi । “हिंदू देवही उच्च जातीचे नाही, भगवान शंकरही शूद्र…”; जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी यांचं विधान
- Assembly Session 2022 | विधानसभा अध्यक्ष सत्तारूढ पक्षाचे काम करतात? जयंत पाटलांच्या आरोपावर फडणवीस म्हणाले…
- CM Eaknath Shinde | पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई – मुख्यमंत्री
- Eknath Shinde । हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार; एकनाथ शिंदेंची घोषणा
- Raj Thackeray | “ही तात्पुरती आर्थिक अॅडजेस्टमेंट” ; राज ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
