Share

Assembly Session 2022 | विधानसभा अध्यक्ष सत्तारूढ पक्षाचे काम करतात? जयंत पाटलांच्या आरोपावर फडणवीस म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. या दरम्यान विधानभवनासमोर सांगलीतील अंदाजे ३५-४० वर्षे वयाच्या सुभाष भानुदास देशमुख या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावर बोलताना  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं आहे. मात्र, त्यांना दवाखान्यात नेलं असून यामध्ये त्यांचा हात भाजला गेला आहे. विरोधी पक्षनेते बोलत असताना तुम्ही मध्ये बोलू नये, असे जयंत पाटील अध्यक्ष राहुल नार्वेकरांना म्हणाले.

विरोधी पक्षनेते बोलत असताना तुम्ही मध्ये बोलू नये, असे जयंत पाटील अध्यक्ष राहुल नार्वेकरांना म्हणाले. सत्तारूढ पक्षाची बाजू मांडल्यासारखे बोलू नका, असेही जयंत पाटील म्हणाले. विधानभवनाच्या आवारात जर एखादी घटना घडते, त्याची माहिती अध्यक्षांकडे येते, ती माहिती येथे दिली, तर मी कुठल्याही पक्षाची बाजू मांडली, असे होत नाही, असे नार्वेकर म्हणाले. नंतर या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली. अध्यक्षांना अशा प्रकारे कुणी बोलू शकत नाही. त्यांना केव्हाही बोलण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!