Share

Ashish Shelar | आदित्य ठाकरे भाजपच्या मतावर निवडून आलेत – आशिष शेलार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. आमदार आशिष शेलार यांच्याकडे दुसऱ्यांदा मुंबई भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळताच त्यांनी पहिला डाव शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात टाकला आहे. भाजपने वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून शिवसेनेची डोकेदुखी वाढवली आहे.

 

गड कुणाचा? कोणी ठरवलं? गड ठरवणं हे शेलार मामाशिवाय कोण ठरवू शकते? आदित्य ठाकरे हे युतीत निवडून आले आहेत. त्यामुळे आम्ही गड मानत नाही. आदित्य ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दाखवून भाजपच्या मतांवर निवडून आले आहेत. मदत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यायची आणि सत्तेसाठी पवारांच्या गोदीत बसायचे ही लाचारी नाही का? असा परखड सवाल त्यांनी आदित्य ठाकरेंना केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!