Share

Poonam Pandey : पूनम पांडे अतिशय छोटा पारदर्शक टॉप घालून घराबाहेर पडली, पाहा व्हायरल VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बोल्डनेस आणि हॉटनेसची प्रत्येक मर्यादा ओलांडणारी पूनम पांडे नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. यावेळी पूनम पांडेने पांढऱ्या रंगाचा खूप पारदर्शक आणि शॉर्ट टॉप परिधान केला होता. तिचा हा हटके लूक पाहून चाहते फोटो काढण्यासाठी तिच्या जवळ येताना दिसत आहेत.

यावेळी एकदम हटके लूकमध्ये पूनम पांडे घराबाहेर पडली. व्हिडिओमध्ये पूनमने तपकिरी रंगाची सैल पॅन्ट घातलेली दिसत आहे. यासोबत अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा अतिशय छोटा आणि पारदर्शक टॉप घातला होता. पूनम पांडेच्या या लुकला चाहते भरभरुन प्रेम देत आहेत.

https://www.instagram.com/p/CfOh-rsK7Rr/

पूनम पांडे तिच्या कारजवळ वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. पूनम पांडेला कारजवळ अशी पोज देताना पाहून अनेक लोक तिच्याकडे सेल्फी घेण्यासाठी आले. चाहत्यांनी तिच्या अगदी जवळून क्लिक केलेले फोटो पाहून अभिनेत्री थोडी अस्वस्थ झाली आणि मागे सरकली. यानंतर फोटो काढून ती पटकन गाडीत बसली. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहते वेगेवेगळ्या कमेंट करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!