Share

दररोज पांढरा भात खात असाल तर सावधान! ‘या’ समस्यांना जावे लागेल सामोरे ; वाचा सविस्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बरेच लोक आपल्या दैनंदिन आहारामध्ये पांढरा भात खात असतात. पण आता याबाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. दररोज पांढरा भात खाणे तुमच्या शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. यामुळे तुम्हाला अनेक वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया दररोज पांढरा भात खाल्ल्यामुळे तुमचे आरोग्य कसे बिघडू शकते.

जर तुम्ही दररोज पांढरा भात खात असाल तर तुमचे वजन वाढण्याची देखील शक्यता असते. ज्या लोकांचे वजन जास्त आहे अशा लोकांनी पांढरा भात खाणे टाळावे. त्याचबरोबर मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे शक्यतो महिन्यातून एकदाच भात खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही मेटाबॉलिक समस्या टाळू शकता.

हृदयविकाराचा धोका वाढेल –

तांदळामध्ये शरीरासाठी आवश्यक असे कोणतेही पोषक घटक नसतात. त्यामुळे दररोज भात खाणे टाळा. माहितीनुसार, अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित जानेवारी २०१५ च्या विश्लेषणात असे आढळून आले आहे की, जास्त भात खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे पांढरा भात खाणे शक्यतो टाळावे नाहीतर तुमच्या शरीरावर याचे खूप वाईट परिणाम होतील.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!