Share

IPL 2022 : धन्य झाला ऋतुराज..! आई-बापानं स्टेडियममधून पाहिली पोराची बॅटिंग; PHOTO ठरतोय लक्षवेधी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा (csk) युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (ruturaj gaikwad) खराब फॉर्मशी झुंज देताना दिसत होता. मात्र पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध त्याची बॅट चांगलीच तळपली. या सामन्यात त्याने हंगामातील पहिले अर्धशतक ठोकले झळकवले. यात विशेष म्हणजे त्याचे आई-वडिलांनी हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते.

चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड मागच्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये होता. तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. मात्र, यंदाच्या हंगामात तो खराब फॉर्मशी झगडताना दिसला. या हंगामात त्याने ५ सामन्यात केवळ ३५ धावा केल्या होत्या. परंतु आता गुजरातविरुद्धची त्याने आईवडिलांच्या साक्षीने अर्धशतकी झळकावले आहे.

ऋतुराज गायकवाडचे (ruturaj gaikwad) कुटुंब पुण्याच्या मैदानावर त्याला सपोर्ट करायला आले होते. ऋतुराजने आपल्या कुटुंबासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात त्याचे आईवडील आणि बहीण दिसत आहे. ऋतुराजच्या शानदार खेळीनेही चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!