Share

“ईडी भाजपची घरगडी आहे का”? – चंद्रकांत पाटलांना नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

भंडारा : चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार आरोप केले म्हणाले, कोल्हापुरात पोटनिवडणुका होत आहेत. महाविकास आघाडी पैसे वाटप करणार आहेत. याची तक्रार मी ईडीकडे करणार आहे. यावर त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ईडी काय भाजपची घरगडी आहे काय? असं पटोले म्हणाले.

तसेच कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये पेटीएमचा उपयोग करून मतदारांना पैसे देण्याचे प्रयत्न सुरू आहे. या प्रकारची प्रतिक्रिया चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

यावर नाना पटोले बोलताना म्हणाले, कोल्हापूरच्या निवडणुकीत भाजप हरणार आहे. भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले. महागाई वाढत आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न व बेरोजगारी हे प्रश्न आता समोर आले आहे. कोल्हापूरची निवडणूक भाजप हरणार आहेत. म्हणून भाजप आता रोंटी खात आहे”, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट केला.

महत्वाच्या बातम्या –

“मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे लागतील” – राज ठाकरे
“छळ करून कोणी दहशतवादी होत नाही..” विवेक अग्निहोत्रींचा व्हिडिओ व्हायरल
IPL 2022: गुजरात सोबतची कामगिरी बघता हार्दिकची लागू शकते लॉट्री! T20 WCसाठी मार्ग मोकळा
“तुम्ही मध्यस्थी करा मुख्यमंत्र्यांना समजावा…” – फडणवीसांची अशोक चव्हाणांना विनंती
“राष्ट्रवादी शिवसेनेसोबत कधीच सरकार…”; शरद पवारांचा भुवया उंचावणारा व्हिडीओ व्हायरल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!