Share

“मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे लागतील” – राज ठाकरे

Published On: 

🕒 1 min read


मुंबई : काल राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेतला. पक्षाच्या वार्षिक गुढीपाडवा मेळाव्याला काल संबोधित करून त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांवरती सडकून टीका केली. मशिदींतील लाऊडस्पीकरबाबत सरकार काही निर्णय घेणार नसेल, तर मशिदींसमोर दुहेरी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचा जप करू, असा इशारा राज ठाकरेंनी आपल्या धडाकेबाज शैलीत दिला.

मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे लागतील, त्याचबरोबर माझा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागलेले असतील, त्या मशिदी समोरच्या भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा लावा असं काल राज ठाकरेंनी त्यांच वक्तव्य मांडलं.

काल झालेल्या राज ठाकरेंच्या भाषणावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील टीका केली आहे. राज ठाकरेंवर बोलू नका असं असदुद्दीन ओवेसीनी फतवा काढला आहे. ‘एमआयएम कार्यकर्त्यांना कोणत्याही गोष्टीवर बोलायचं नाही’ असं ठणकावून सांगण्यात आलं आहे. ‘राज ठाकरेंच्या कुठल्याही वक्तव्यावरती टीका करायची नाही’ असं ओवेसी यांनी सांगितलं आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

“तुम्ही मध्यस्थी करा मुख्यमंत्र्यांना समजावा…” – फडणवीसांची अशोक चव्हाणांना विनंती
“राष्ट्रवादी शिवसेनेसोबत कधीच सरकार…”; शरद पवारांचा भुवया उंचावणारा व्हिडीओ व्हायरल
VIDEO : पत्नी एलिसाला सपोर्ट करायला मिशेल स्टार्क मैदानावर; शतकाच्या वेळी दिली ‘अशी’ रिऍक्शन
IPL 2022: सामना गमावूनही ऋषभ पंतने रचला इतिहास!
“काका धर्माला वाचवा”, सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना खोचक टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!