Share

बॅंक खात्याला आधारकार्ड जोडा; अन्यथा ‘या’ योजनेचा ‘आधार’ जाईल!

Published On: 

🕒 1 min read

पुणे :  पीएम किसान योजनेत नियमितता साधण्यासाठी नवनवीन नियम लागू केले जातात. आता ज्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड हे बँक खात्याशी संलग्न आहे, त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता खात्यावर जमा होणार आहे.

त्यामुळे e-KYC बरोबरच शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड हे बॅंक खात्याशी संलग्न आहे की नाही याची तपासणी करावी लागणार आहे. मात्र, राज्यातील तब्बल 17 लाख 50 हजारहून अधिक शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे खात्याशी संलग्नच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत वाटपात अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी बॅंकेमध्ये जाऊन आधारची माहिती खात्याशी संलग्न करुन घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना थेट लाभाचा फायदा होईल. तसेच ज्या लाभार्थ्यांनी योजनेत नोंदणी करताना आधार क्रमांक दिलेला नाही किंवा आधारमध्ये काही त्रुटी आहेत अशा लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

महागाई कमी होवो; गिरीश बापटांच्या जनतेला शुभेच्छा
IPL 2022 MI vs RR : राजस्थानचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; बटलरचं शतक, तर हेटमायरकडून धुलाई!
“अलबत्या गलबत्या कोण फोडेल”, ‘जत्रा २’ चित्रपटाचा टीजर पाहिलात का?
IPL 2022 : हाऊ इज द जोश..! मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढत बटलरनं ठोकलं शतक; पाहा VIDEO
गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर सुभाष घई यांच्या ‘माय डॅड्स वेडिंग’ चित्रपटाचे पोस्टर आउट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!