Share

गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर सुभाष घई यांच्या ‘माय डॅड्स वेडिंग’ चित्रपटाचे पोस्टर आउट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुभाष घई यांनी आपल्या एका नव्या मराठी चित्रपटाची गुढीपाडव्याच्या निमित्ताने घोषणा केली आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव ‘माय डॅड्स वेडिंग’ आहे. नुकतेच त्यांनी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीलाही सर्वोत्तम कलाकृती देणाऱ्या शोमॅन सुभाष घई यांनी आपल्या आणखी एका नव्या मराठी चित्रपटाची गुढीपाडव्याच्या निमित्ताने घोषणा केली आहे. लोकेश विजय गुप्ते  दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव ‘माय डॅड्स वेडिंग’ आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.

सध्या तरी या चित्रपटातील कलाकार गुलदस्त्यात असून या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे होणार आहे. नावावरूनच या चित्रपटात काहीतरी भन्नाट असणार, हे कळतेय. यापूर्वीही विजय गुप्ते यांनी चित्रपटांत वेगवेगळे विषय हाताळले आहेत. त्यामुळे ‘माय डॅड्स वेडिंग’ या चित्रपटातही काहीतरी नवीन संकल्पना असणार, हे नक्की. ‘माय डॅड्स वेडिंग’ हा बहुभाषिक चित्रपट असून यात मराठी आणि इंग्रजी भाषा प्रामुख्याने ऐकायला मिळणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022 : एकेकाळी मुंबईसाठी खेळणाऱ्या बटलरनं मुंबईलाच धुतलं; एका ओव्हरमध्ये ठोकल्या २६ धावा!
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर AAP ला गांधींची आठवण!
यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याची अर्थव्यवस्था १ कोटी ट्रिलीयन डॉलरपर्यंत वाढवण्याचं उद्दीष्टं – अजित पवार
प्रसिद्ध यूट्यूबर ‘भुवन बाम’वर वादग्रस्त व्यक्तव्यामुळे FIR दाखल
महाराष्ट्र राज्याचे चित्र बदलण्यासाठी राज्य सरकार सदैव प्रयत्नशील आहे- शरद पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!