Share

सण साजरे करत असताना कोणतेही निर्बंध लागू नाहित – जितेंद्र आव्हाड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरतवासीयांनी त्यांचे पारंपरिक सण साजरे केले नाहीत, मिरवणुका काढल्या नाहीत, पण आज मंत्रिमंडळात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याबाबत बैठक बसली होती. आणि ह्या बैठकीत, कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

तर आता सगळ्यांना आपल्या नातेवाईकांसोबत , शेजारी आणि मित्रपरिवारा सोबत सगळे सण साजरे करता येणार आहेत. तर हे सण साजरे करताना कोणतेही निर्बंध लागू होणार नाहीत अशी सुनावणी मंत्रिमंडळात झाली आहे. ह्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मेट्रोचा दौरा
शेतकऱ्याने शेती संरक्षणासाठी चक्क अस्वल ठेवलं नोकरीवर; महिना १५ हजार रुपये
आर्यन खान ड्रग्जप्रकरणी न्यायालयाकडून ‘NCB’ ला दिलासा, आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ
रश्मिकाचं अमिताभ बच्चन यांना उलट उत्तर, गूडबायच्या सेटवर घडला प्रकार   
“उत्तरप्रदेशात मशिदींवर भोंगे नाहीत का?”- मनिषा कायंदे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!