Share

विकी कतरिनाची लग्नानंतरची पहिली होळी, शेअर केले फॅमिलीचे कलरफुल फोटोज…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लग्नानंतर पहिली होळी  विकी-कतरिनाने कौशल फॅमिलीचे काही कलरफुल फोटोज शेअर केले आहेत. बी टाऊनच्या या फेव्हरिट कपलच्या पोस्टवर काही मिनिटांमध्ये कमेंट्सचा पाऊस पडला आहे. चाहत्यांनीही या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान विकी आणि कतरिना दोघांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये या दोघांसह विकीचा भाऊ अभिनेता सनी कौशल, आई वीणा कौशल आणि वडील शाम कौशल दिसत आहे.

कतरिना देखील कौशल फॅमिलीसह पोज देताना दिसत आहे. एका फोटोमध्ये सासूबाई वीणा कौशल प्रेमाने कतरिनाला रंग लावताना दिसत आहेत. त्यावर चाहत्यांनी अशी देखील कमेंट केली आहे की, ‘वीणा आंटी खूप क्युट आहेत.’ काहींनी कतरिना आणि वीणा यांचं नाव मेन्शन करत हार्ट इमोजी असणारी कमेंट केली आहे. कतरिना आणि विकी या दोघांनीही ‘Happy Holi’ असं सारखं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटोही अशाच प्रकारे एकाच कॅप्शनने शेअर केले होते. तेव्हापासून चाहते नेहमी त्यांच्या रिलेशनशिपबाबत नवीन अपडेट मिळावे यासाठी उत्सुक असतात.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!