🕒 1 min read
मुंबई: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला चार राज्यांमध्ये चांगले यश मिळल्याचे दिसत आहे. आता या निवडणुकांचा राज्यातील महापालिकेतील निवडणुकांवर काही परिणाम होणार का, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, या निवडणुकांचा महापालिकेच्या निवडणुकांवर काही परिणाम होणार नाही, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. तसेच ‘यूपी अभि झाकी हें महाराष्ट्र अभि बाकी हें’ या भाजपच्या घोषणेवर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
२०२४ मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल- देवेंद्र फडणवीस
-
“महाराष्ट्रातील सरकार कुठल्याही क्षणी पडू शकते”; काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य
-
आली लहर केला कहर..! उर्फी जावेदकचा टॉपलेस व्हिडिओ पाहून फॅन्सला बसला धक्का…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
