Share

Breaking News! विजयी उमेदवारांना मिरवणूक काढता येईल; निवडणूक आयोगाची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: आज पाच राज्यांच्या निवडणुकींच्या निकालाचा दिवस आहे. चार राज्यांत भाजप आघाडीवर असून भाजप कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष केला जात आहे. आता त्यात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) आता विजयी उमेदवारांना मिरवणूक काढता येईल असे म्हटले आहे.

मतदान झालेल्या राज्यांमधील कोविडची सद्यस्थिती पाहता, आयोगाने मतमोजणी दरम्यान आणि नंतर विजयी मिरवणुकीवरील मार्गदर्शक तत्त्वे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि विजय मिरवणुकीवरील बँकेट बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे आता विजयी उमेदवार आपला आनंद साजरा करू शकतात.

दरम्यान युपीत भाजपला बहुमत मिळाले असून २७४ जागांनी भाजप आघाडीवर आहे. तसेच उत्तराखंड मध्येही भाजप आघाडीवर आहे.तर पंजाब मध्ये आप पक्षाने दणदणीत विजय मिळविला आहे. दरम्यान गोव्यातही भाजप बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!