Share

अबब! कुठलाही अलंकार, व्याकरण कमी पडतंय; भाजपच्या यशावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

उत्तर प्रदेश : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (१० मार्च) जाहीर होणार असून यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले असून सकाळी ८ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, युपीत भाजपला बहुमत मिळाले असून कलांनुसार भाजप २७२ जागांनी आघाडीवर आहे. तर त्या खालोखाल सपाला ११८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे युपीत पुन्हा एकदा भगव्याचंच राज्य येणार असल्याचे निकाल हाती येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी (Pankja Munde) आनंद व्यक्त केला आहे.

यासंदर्भात पंकजा मुंडेंनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘अबब भाजप… कुठलाही अलंकार व्याकरण कमी पडत आहे… ‘काम आणि विकास ‘,’राष्ट्राभिमान’एवढा विषय महत्त्वाचा आहे लोकांसाठी हे सिद्ध झाले… अभिनंदन’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,‘राजतिलक की करो तैयारी आ रहे हैं भगवाधारी’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!