Share

‘…आणि मग राज्यपालांवर टीका करायची’; फडणवीसांची आघाडी सरकारवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. यावर आता भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आघाडी सरकारवर टीका केली आहे.

फडणवीस म्हणाले, जाणिवपूर्वक स्वत: असंवैधानिक कृती करायची आणि मग राज्यपालांवर टीका करायची, त्यांना अपमानित करायचे, टार्गेट करायचे आणि तसा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रकार अयोग्य, असं मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते नागपुरात मध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!