यवतमाळ: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला देण्यात येणाऱ्या २७ टक्के आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज बुधवारी निवाडा होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी भाकीत केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षणाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागासवर्गीय आयोगाने अटींसह आपला अहवाल सादर केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय अबाधित राहील, असे भाकित माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘त्या’ प्रकरणी मोदी सरकारविरोधात विधानसभेत निंदा प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंचा इशारा
-
“प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही”; आर्यन खान प्रकरणावर संजय राऊत आक्रमक!
-
मोठी बातमी! आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही; चौकशीत उघड
-
‘त्या’ रेडमध्ये भाजपचा पदाधिकारी पंच म्हणून सामिल; सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
