Share

वाईन निर्णयावरून भुजबळांचा अण्णा हजारेंवर अप्रत्यक्ष टोला

Published On: 

🕒 1 min read

नाशिक: पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यास गेले होते. या वेळी कार्यक्रमात बोलताना वाईन मुद्द्यावरून समाजसेवक उपोषणाला बसणार यासंदर्भात त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

येवला येथील कार्यक्रम प्रसंगी भुजबळ म्हणाले, वाईन दुकानात मिळणार आहेत तर काही लोक उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. भाजपशासित प्रदेशांमध्ये वाईन दुकानात मिळते, मात्र महाराष्ट्रात वाईन दुकानात मिळायला लागली तर लोक लगेच रस्त्यावर उतरू लागले आहेत, असा टोला भुजबळ यांनी भाजपला (BJP) लगावला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) वतीने सभासद नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांनी येवला मतदारसंघात ५१ हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आज येवला संपर्क कार्यालयात या सभासद नोंदणी शिबिराचा शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!