Share

तारक मेहताची ‘बबिता जी’ चा मीनी ड्रेसधील डान्स पाहून व्हाल थक्क

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : छोट्यापडद्यावरील ”तारक का उल्टा चश्मा” मालिकेतील (Taarak Mehta ka ulta chasma) ‘बबिता जी’ उर्फ मुनमुन दत्ता (Munmun Dutta)  सोशल मीडियावर social media. नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असून तिच्या चाहत्यांशी संपर्कात असते. बबिता जी चा धमाकेदार डान्स करताना एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत असून ती पुन्हा चर्चेत आली आहे.

दरम्यान मुनमुन दत्ताने स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो  व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुनमुन उर्फ ‘बबिता जी ‘पंघत पे मेनका नाचे’ या प्रसिद्ध गाण्यावर तिच्या किलर डान्सच्या अदा दाखवत आहे. तिने शॉर्ट वन पीस ड्रेस घातला असून मुनमुनच्या दिलखेच डान्स स्टेप पाहून सगळेच हैराण झाले आहेत. तसेच सोशल मीडियावर मुनमुन दत्ताच्या फॅन फॉलोइंगची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

https://www.instagram.com/reel/CYbd0rigcz6/?utm_source=ig_web_copy_link

फिटनेसबाबत खूप सक्रिय असलेल्या अभिनेत्री मुनमुनचा जन्म २८ सप्टेंबर १९८७ रोजी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे झाला. २००४ मध्ये त्यांनी (ZeeTV)  वरील ‘हम सब बाराती’ या मालिकेतून पदार्पण केले. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर मुनमुन दत्ताचा पहिला चित्रपट कमल हासनसोबत ‘मुंबई एक्सप्रेस’ (२००५) तसेच ‘हॉलिडे’ मध्ये दिसली होती. मात्र, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमधूनच तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

 

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!