Share

केंद्र सरकार पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या तयारीत?; केंद्रीय कृषीमंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे कृषी कायदा अखेर मागे घेण्यात आला असून तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही विधेयके रद्द करण्यात आली आहेत. मात्र आज पुन्हा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर (Narendra Sigh Tomar) यांनी नागपूरमध्ये कृषी कायदे पुन्हा आणण्याबाबत वक्तव्य केले आहे.

वादग्रस्त तीनही कृषी कायदे पुन्हा आणले जाऊ शकतात, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबरला देशाला संबोधित करताना कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली होती. यानंतर संसदेतही विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यासोबत दिल्लीच्या सीमेवर वर्षभर ठिय्या आंदोलन करणारे शेतकरी पुन्हा आपल्या घरी परतले असताना कृषी कायदे पुन्हा आणण्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आम्ही कृषी सुधारणा कायदे आणले. पण काही लोकांना हे कायदे आवडले नाही. हे कायदे स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मोठे बदल घडवणारे होते, पण सरकार निराश नाही. शेतकरी आपल्या भारताचा कणा आहेत त्यामुळे आम्ही एक पाऊल मागे घेतले. पुढेदेखील टाकू नरेंद्र सिंग तोमर यांनी यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!