Share

‘टाईम पास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बॉसमध्ये जावं’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात वेगळेच वारे वाहू लागले आहे. राज्य सरकार आणि भाजपच्या नेते मंत्र्यांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. दिवाळी सणाच्या मुहूर्तावर अनेक राजकीय फटाक्यांची आतिषबाजी सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेरोशायरी अंदाजात भाजपवर टीका केली. त्यांच्या या टीकांवरुनच आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाविकास आघाडीचे जवळपास सगळेच नेते काही काम नसल्यासारखे शायरी टाकून देतेत, टपोरी मंत्री कव्वाली गातो, गुहागरचा वाळू चोर मिमिक्री करतो, कोण डान्सर नाचवतो, टाईम पास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बॉसमध्ये जावं, जर घेतलं तिथे तर कारण हे सगळे घरात घ्यायच्या पण लायकीचे नाही, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, निलेश राणेंनी या ट्वीटद्वारे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची नावं न घेता जोरदार टीका केली आहे. यावर आता महाविकास आघाडीतील मंत्री, नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!