Share

अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने सारा सोशल मीडियावर ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडीयावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मात्र यावरून तिला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त साराने एक ट्विट करत लिहिले की,  ‘देशाचे गृहमंत्री अमित शहा जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.’ साराच्या या एका ट्विटनंतर काही वेळातच साराबद्दल ट्विटरवर मीम्सचा महापूर आला. सारा अमित शाहा यांच्या वाढदिवशी ज्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देत होती. त्यावरून सारा भविष्यकाळात NCB पासून वाचण्यासाठी असे प्रयत्न करत असल्याचे नेटकरी म्हणत आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात एनसीबीने सारा अली खानची चौकशी करण्यात आली होती. त्यावरून तिची ड्रग्स प्रकरणी मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर आता या ट्विटनंतर तिची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

दरम्यान, अभिनेता सैफअली खान आणि अमृतां सिंह यांची मुलगी असलेल्या साराने ‘केदारनाथ’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर रोहित शेट्टीच्या ‘सिंबा’ मधून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटात तिच्यासोबत रणविर सिंह होता. आगामी काळात तिचा अक्षय कुमार आणि धनुष सोबत अतंरगी रे नावाचा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

https://twitter.com/MlonMast/status/1451430342544412673?s=20

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!