Share

हॉट फोटोमुळे सतत उर्फी ठरतेय टिकेस पात्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड चित्रपट निर्माता करण जोहरचा बिग बॉस ओटीटी हा शो नेहमी चर्चेचा विषय ठरतो आहे. त्याप्रमाणे त्यातील सहभागी स्पर्धकांना देखील चांगलीच प्रसिध्दी मिळत आहे. या शोमधील स्पर्धक उर्फी जावेद देखील सतत चर्चेत आहे. पहिल्याच आठवड्यात बिग बॉस ओटीटीच्या घरातून उर्फी जावेदला बाहेर पडावे लागले. मात्र तिने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच उर्फीने एका मुलाखतीमध्ये शो विषयी आणि बिग बॉस विषयी अनेक खुलासे केले.  उर्फी सोशल मीडिया वर देखील प्रचंड सक्रिय असल्याने ती आणि तिचे हॉट फोटो नेहमी चर्चेचा विषय ठरतात. आता उर्फीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत चाहत्यांना आवाहन केले आहे. या फोटोमध्ये उर्फीने निळ्या रंगाची जिन्स आणि बॅकलेस टॉप परिधान केल्याचे दिसत आहे.

हा फोटो शेअर करत तिने ‘या इन्स्टाग्राम पोस्टला कॅप्शन देण्यासाठी मी गुगलवर सर्च करत आहे. पण नंतर मला आठवले की तुम्ही माझी मदत कराल. मला चांगले कॅप्शन सुचवा आणि तिन ‘हजार रुपये जिंका’ या आशयाचे कॅप्शन दिले. एका यूजरने ‘आपले जवळचे नाते आहे. मी तुझी बहिण आहे. मला हे जिंकायचे आहे’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘तुला लाज वाटत नाही का?’ असे म्हणत सुनावले आहे. अशा अनेक कमेंटमुळे पुन्हा एकदा उर्फी टिकेस पात्र ठरली आहे हे मात्र खरंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!