Share

अक्षया देवधरला पाहून चाहत्यांना आठवली ‘देवसेना’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : छोट्या पडद्यावरील घराघरात लोकप्रिय झालेली मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ सर्व परिचित आहे. विशेष म्हणजे या मालिकातील अंजलीबाई आणि राणादा ही जोडी सगळयांच्या जीवाभावाची ठरली आहे. मालिकेती अंजलीबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर. तिच्या अभियनयावर चाहत्यांते फिदा झाले आहे. एका यूजरने ‘जेव्हा मराठीमध्ये बाहुबली सारखे चित्रपट बनवतील तेव्हा तूच त्या चित्रपटातील देवसेना असशील’ असे म्हणत कमेंट केली आहे.

या मालिके विषयी काही सांगायची गरज नाही. मालिकेतील राणादा आणि अंजली बाई यांच्या उत्तम अभिनयामुळे आणि केमिस्ट्रीमुळे ही मालिका लोकप्रिय झाली होती.विशेष म्हणजे मालिकेत अंजलीबाई ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अक्षया देवधरचा एक स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण झाला असून त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अक्षया कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते.

अक्षया बऱ्याच वेळा इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. या फोटोमध्ये अक्षयाचा साडीतील लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या लूकमध्ये अक्षया अतिशय सुंदर दिसत आहे. एका यूजरने ‘जेव्हा मराठीमध्ये बाहुबली सारखे चित्रपट बनवतील तेव्हा तूच त्या चित्रपटातील देवसेना असशील’ असे म्हणत कमेंट केली आहे. यामुळे तिच्या फोटोला भरपूर कमेंटस् येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!