Share

कठीण काळातही उत्साहात शिल्पाने केले विघ्नहर्ताचे आगमन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सध्या सर्वत्र सुरु आहे. अनेकजण दरवर्षी बाप्पाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. बॉलिवूड सेलीब्रीटीच्या घरी देखील गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असते. नुकतेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने गणपतीची मूर्ती घरी आणली. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यापासून शिल्पासह तिचे कुटुंबा पुढे अनेक अडचणी आहेत मात्र असे असताना देखील तिने यावर्षी देखील जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय शिल्पानं घेतला आहे. यावेळी यंदा एकट्या शिल्पानेच ही मूर्ती घरी आणताना दिसली आहे.

https://www.instagram.com/reel/CTjfYOsoI_I/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, पतीला अटक झाल्यापासून शिल्पाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले. यामुळे तिला आणि कुटुंबाला अधिक मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र या कठीण परिस्थितून ती स्वत: ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच यावेळी देखील सर्व दुख बाजूला ठेऊन उत्साहात बाप्पाचे आगमन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!