Share

‘या’ कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागेल : कुक

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.

दरम्यान, न्युझीलंडकडून मिळालेल्या पराभवाचं कारण इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कुक यांनी सांगितलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार  भारतीय संघाचे फलंदाज स्विंग गोलंदाजीसमोर ढेपाळतात.

भारतीय संघाच्या पराभवाचे मूळ कारण, स्विंगसमोर आलेले अपयशच आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय क फलंदाजांना स्विंग चेंडूला कसे सामोरे जायचे याचा सरावच केलेला नसल्याचे स्पष्टदिसून आले. त्यामुळे आगामी इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघ यशस्वी होईल असे मला वाटत नाही, असेही कुक म्हणाला. या कारणामुळेच भारतीय फलंदाजांना इंग्लंडमध्ये फलंदाजी करणे आव्हानात्मक असेल, असेही त्याने सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!