Share

जुलैमध्ये ‘या’ किंमतीत सिंगल डोसवाली ‘जॉन्सन अँड जॉन्सनची’ लस भारतीयांना मिळणार

Published On: 

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात लस ही महत्त्वाची अस्त्र झाली आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. 21 जूनपासून देशातील प्रत्येकासाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. सध्या, सीरम इन्स्टिट्यूटचे कोवाशिल्ड फॉर कोरोना, भारत बायोटेकची कोवाक्सीन आणि रशियाची स्पुतनिक लस केवळ उपलब्ध आहे. परंतु पुढच्या महिन्यापासून जॉन्सन आणि जॉन्सनची कोरोना लस देशात उपलब्ध होऊ शकेल.यामुळे कोविड विरूद्ध लढा अधिक तीव्र होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

जुलैमध्ये अर्थात पुढील महिन्यात जॉन्सन अँड जॉन्सनच्या करोना प्रतिबंधक लसीला भारतात परवानगी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला या लसीचे केवळ १ हजार डोस उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सनच्या करोना लसीचा केवळ सिंगल डोस घ्यावा लागणार आहे. ही लस सुमारे 1850 रुपयापर्यंत उपलब्ध होऊ शकेल.

देशात जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीची खऱेदी खासगी क्षेत्राच्या माध्यमातून कऱण्यात येणार आहे. खासगी क्षेत्र अत्यंत कमी प्रमाणात या लसीचे डोस खरेदी करू शकणार आहेत. तर लस खरेदीसंदर्भात सरकारकडून अद्याप काहीही स्पष्ट कऱण्यात आलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!