🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने तातडीने आयपीएल स्पर्धा स्थगित केली. स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली. मात्र नुकत्याच इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या कसोटी संघात नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र विजय हजारे ट्रॉफी पासून फॉर्मात असलेला पृथ्वी शॉला मात्र संघात स्थान मिळाले नाही.
पृथ्वी शॉ आपल्या शानदार बॅटिंगने तर नेहमी चर्चेत असतोच पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही लोक चर्चा करत असतात. पृथ्वी टीव्ही स्टार प्राची सिंगलाडेट करत असल्याच्या सध्या जोरदार चर्चा चालू आहेत. प्राचीही अनेकवेळा पृथ्वीचं कौतुक करताना दिसली आहे. आयपीएलमधील पृथ्वीच्या दमदार कामगिरीनंतर तीन अनेकवेळा इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून पृथ्वीचं कौतुक केलं आहे.
https://www.instagram.com/p/CMOl4oznwUt/?utm_source=ig_web_copy_link
मात्र यावेळी तिने पृथ्वी शॉचं कौतुक केलं म्हणून चर्चेत नव्हे तर तिने इन्स्टाग्रामवर तिचा एक डान्सचा व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत ती बेली डान्स करताना दिसून येत आहे. जान्हवी कपूरच्या ‘रुही’ चित्रपटातील ‘नदियों पार सजन डा थाना’ या गाण्यावर प्राचीने सुंदर डान्स केलाय. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बार मालकांबाबत पत्र लिहिणाऱ्या पवार साहेबांना शेतकरी, मराठा आरक्षण हे काहीच दिसले नाही’
- यशस्वी जैस्वालनंतर राजस्थानच्या ‘या’ खेळाडूला दिली जोस बटरलने खास ‘भेटवस्तु’
- “शरद पवारांची बार मालकांबाबत कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला”
- अनुपम खेर यांना ‘हॅपी बर्थ डे’ साठी ‘बेस्ट अॅक्टर’ पुरस्काराने केले सन्मानित
- गँगस्टर अरूण गवळी झाले आजोबा; अक्षय-योगितला कन्यारत्न प्राप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
