Share

तिन प्रवाशांची वाहतूक, रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

औरंगााबाद : शहरात करोना संसर्ग पसरू नये.यासाठी रिक्षातून फक्त दोन प्रवासी नेण्याची परवानगी आरटीओ विभागाकडून जारी करण्यात आलेली आहे. जयभवानीनगर चौकात गुरुवारी ११ वाजेच्या दरम्यान रिक्षा क्रमांक (एमएच-२०-डीसी-३६४४) मधून तीन प्रवासी घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

रिक्षाचालक विजय वाघ (रा. जयभवानीनगर), अन्वर शहा (रा. गांधीनगर) यांनी त्यांना विचारणा केली. सुरुवातीला त्यांनी अत्यावश्यक कारणांसाठी जात असल्याची बतावणी केली. पोलिसांनी खोल वर जाऊन चौकशी केली असता.

विजय वाघ हा संचारबंदीचे नियम मोडत तीन प्रवासी नेत असल्याचे समोर आले. त्यामुळे वाघ आणि अन्वर शहा यांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!