Share

‘राजकारण करण्यापेक्षा रुग्णसेवा करा,रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना चा प्रसार मोठया प्रमाणात झाला असून परिस्थिती हाताबाहेर जात असताना राज्य सरकार केवळ आरोपबाजीत दंग आहे.केवळ केंद्र सरकारवर आरोप करून चालणार नाही तर रुग्णांना योग्य उपचार सेवा सुविधा दिली पाहिजे अशी मागणी होत आहे.

नियोजनाअभावी राज्यात कोरोनाच्या प्रसारावर राज्य सरकार नियंत्रण करू शकले नाही.त्यामुळे केंद्रावर आरोप करणे थांबवा आणि रुग्णांचे जीव वाचवा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

कोरोनाचा कहर राज्यात वाढला आहे. रुग्ण संख्या वाढत आहे.प्रत्येक रुग्णाला बेड, ऑक्सिजन आणि औषधे पुरविण्याकडे राज्य सरकार ने लक्ष द्यावे.कोरोनाला रोखणे ही राज्य सरकार ची जबाबदारी आहे. रुग्णांना सेवा पुरविणे राज्य सरकार आणि स्थानिक महापालिका यांचे काम आहे. केवळ केंद्रावर आरोप करून चालणार नाही. उलट सुलट स्टेटमेंट देणे थांबवा, राजकारण करण्यापेक्षा रुग्णसेवा करा,रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!