Share

आरसीबीत आल्यानंतर मॅक्सवेलची धुवाधार फलंदाजी ; सोशल मीडियावर प्रिती झिंटा ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विराट कोहलीच्या बेंगलुरु रॉयल चॅलेंजर्स संघाने हैदराबाद सनरायझर्स संघाचा ६ धावांनी पराभव केला आहे. स्पर्धेतील आरसीबीचा हा सलग दुसरा विजय आहे तर हैदराबादच्या संघाचा सलग दुसरा पराभव आहे. धडाकेबाज अर्धशतक करणाऱ्या आरसीबी संघाच्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

आरसीबीकडुन मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ४१ चेंडुत ५९ धावांची खेळी केली. या खेळीत मॅक्सवेलने पाच चौकार आणि ३ षटकार लगावले. रॉयल चेलेंजर्स बंगळुरूच्या सलग दुसऱ्या सामन्यात ग्लॅन मॅक्सवेलनं चांगली कामगिरी केली. त्याचा या वाढत्या फॉर्ममुळे चाहत्यांकडून त्यांचं कौतुक झालं. तर दुसरीकडे प्रिती झिंटाला ट्रोल करण्यात आलं आहे.

आरसीबीकडून खेळताना ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 41 चेंडूत 59 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. RCBला विजय मिळवून देण्यात मॅक्सवेलचा मोठा वाटा आहे.

https://twitter.com/DoctorrSays/status/1382357789964599296?s=20

https://twitter.com/Epic__Prince/status/1382360584985858051?s=20

https://twitter.com/HarshRo45_/status/1382366937234087943?s=20

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!