🕒 1 min read
नवी दिल्ली : बँक ग्राहकांना नेहमीच काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागते यामध्ये कधी बँकांना सुट्ट्या असतात तर कधी बँक प्रणाली सुरु नसल्याने ग्राहकांचे आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. आज देखील स्टेट बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म वापरताना अडचणी निर्माण होणार आहेत.
आज एसबीआय ग्राहकांना यूपीआयद्वारे पेमेंट करता येणार नाही. कारण आज दुपारी एसबीआयचा इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म जवळपास साडेतीन तास ठप्प राहणार आहे. गेल्या साडेतीन तासापासून इंटरनेट बँकिंग, योनो अ;ॅप व योनो लाइट अ;ॅप उपलब्ध होणार नसल्याचे बँकेने म्हटले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने महत्त्वपूर्ण नोटिस अंतर्गत ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
We request our esteemed customers to bear with us as we upgrade our digital banking platforms to provide a better online banking experience.
#SBI #StateBankOfIndia #ImportantNotice #InternetBanking #OnlineSBI pic.twitter.com/4bad0EnRnw— State Bank of India (@TheOfficialSBI) April 1, 2021
यावेळी बँकेच्या ट्वीटनुसार 1 एप्रिल रोजी दुपारी 1:10 ते संध्याकाळी 5:40 पर्यंत आपण इंटरनेट बँकिंग, योनो अ;ॅप आणि योनो लाइट अ;ॅप वापरता येणार नाही. मात्र उर्वरित वेळेत लोक महत्त्वाचे कामे करू शकणार आहेत. दरम्यान बँकेने याबद्दल ग्राहकांची माफी मागितली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : ‘या’ तालुक्यात आजपासून १० दिवस कडक जनता कर्फ्यु…
- ‘सकाळी वृत्तपत्र वाचल्यानंतर अर्थमंत्र्यांना व्याज कपातीसंदर्भातील माहिती मिळाली असावी’
- चेन्नईला या सत्रातही संघर्ष करावा लागणार; आकाश चोप्राचे मोठे भाष्य
- ‘या’ गावात गावकऱ्यांची पाण्यासाठी मरमर
- ‘…की, निवडणुका लक्षात घेता व्याजकपात करण्याचा निर्णय मागे घेत आहात ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
