Share

‘हातभट्टीवाल्यांकडूनही गृहमंत्र्यांनी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले असेल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापल आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं असून त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. या आरोपानंतर देशमुख चांगलेच अडचणीत सापडले आहेत. भाजपच्या नेत्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

यावर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत आहेत. भाजपचे नेते या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर अजुन एक आरोप केला आहे. ‘हातभट्टीवाल्यांकडूनही गृहमंत्र्यांनी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले गेले असेल…’ अस ट्विट करत भातखळकर यांनी देशमुखांवर प्रहार केला आहे.

दरम्यान, ‘गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जिल्ह्यात घरोघरी दारुनिर्मिती, पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस… स्थानिक पोलिस कमिशनरना या हातभट्टीवाल्यांकडूनही गृहमंत्र्यांनी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले गेले असेल…’ असा घणाघात भातखळकरांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!