Share

टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात ; रोहित-शिखर सलामी जोडी मैदानात

Published On: 

पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली आहे. ही पहिली वनडे मॅच पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.

सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तसेच टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे. यावर विराटने प्रथम फलंदाजी मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.

सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. हा पहिली वनडे सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रथम बॅटिंग करत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!