🕒 1 min read
औरंगाबाद : सध्या कोरोना लस घेण्यासाठी अधिकारी पुढे सरसावत आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त मिना मकवाना यांनी शनिवार रोजी दुपारी चिकलठाणा मिनी घाटी हॉस्पिटलमध्ये लस घेतली. या वेळी चिकलठाणा हाॅस्पीटल चे प्रमुख डॉ. सुंदर कुलकर्णी ,तसेच मनपाच्या डॉ. निता पाडळकर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आवाहन केले कि कोव्हिड -19 लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही या भ्रमात न राहता. लस घेतली असेल किंवा नसेल तरिही ,काळजी घेणे आवश्यक आहे.
नियमित वेळोवेळी हात धुणे,मास्क चा वापर करणे,सोशल डिस्टनसिंग नियमांचे पालन करणे , शक्यतो गर्दि च्या ठिकाणी जाणे टाळणे, सॅनेटायझर चा नियमित पणे वापर करणे ,कोरोना लस विषयी अफवा पसरवु नये आपला नंबर आला कि कोव्हिड लस आवश्यक सर्वा नी घ्यावी असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंदन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ
- #Breaking : मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्र्याची करोडो रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- Fact Check : अमरावती ,यवतमाळमध्ये करोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन आढळला ?
- पूजाने संजय राठोड यांच्यामार्फत भावाला वन खात्यात नोकरीला लावले ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
