Share

#shweta : चावट गप्पा मारणारी श्वेता आहे तरी कोण ? सोशल मीडियावर नेटिझन्सचा धुमाकूळ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- जेव्हा सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड चालेल हे कुणी सांगू शकत नाही. ट्विटरच्या ट्रेंडमध्ये सध्या श्वेता नावाची मुलगी आहे. श्वेता हि तिच्या चावट गॉसिपमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. श्वेताच्या ट्रेंडमध्ये येण्याचे कारणही खूप इंटरेस्टिंग आहे.

सोशल मीडियावर सध्या एका झूम मिटिंग मधील व्हिडीओ क्लीप सध्या तुफान व्हायरल झाली आहे. यामध्ये श्वेता नावाची एक तरुणी आपल्या सेक्स-अॅडिक्ट मित्राविषयी तिच्या मैत्रीणीला सांगत आहे. झूम क्लास सुरु असताना माईकऐवजी तिने स्पीकर ऑफ केला आणि तिने यानंतर मारलेल्या सर्व चावट गप्पा तब्बल क्लासमधील १११ जणांनी ऐकल्या.

श्वेता आणि तिची मैत्रिण राधिका यांच्यातील कॉल संवाद व्हर्चुअल मिटिंग मधील १११ जणांनी ऐकला, यावेळी अनेकांनी श्वेता तुझा माईक ऑन आहे असं सांगितलं परंतु तिच्यापर्यंत कदाचित तो आवाज पोहचला नाही. श्वेता राधिकासोबत एका मुला-मुलीच्या रिलेशनशिपबद्दल गॉसिप करत होती.

दरम्यान, ज्या १११ जणांनी हा संवाद ऐकला त्याच क्लासमधील एकाने हा संपूर्ण संवाद रेकॉर्ड केला, जो सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. १११ लोकं हा संवाद ऐकत असताना संभाषणादरम्यान, श्वेता सांगते की त्या मुलाने मला सर्व गोष्टी सांगितल्या ज्या आजपर्यंत बेस्ट फ्रेंडला पण सांगितल्या नव्हत्या. तेवढ्या एक व्यक्ती बोलतो कि आता त्या गोष्टी तब्बल 111 लोकांना कळल्या आहेत.

दरम्यान,श्वेताच्या नावाने अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. श्वेतासोबतच त्या मुलाबाबतही अनेक जोक्स व्हायरल होत आहे, ज्याने त्याची प्रेमकहाणी श्वेताला ऐकवली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!