Share

गुड न्यूज : जिओने बदलला ‘ हा ‘ रिचार्ज प्लॅन…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रिलायन्स जिओने 1 जानेवारीपासून राज्यांतर्गत व्हॉईस कॉल विनामूल्य केले आहे. आयआयसीच्या कारभारामुळे सध्या जिओ ग्राहकांकडून ऑफ-नेट व्हॉईस कॉलसाठी शुल्क आकारले जात होते. अशा सेवांवरील इंटरकनेक्ट वापर शुल्क (आययूसी) संपल्यानंतर रिलायन्स जिओ इन्फोकॉम पुन्हा एकदा 1 जानेवारीपासून ऑफ-नेट राज्यांतर्गत व्हॉईस कॉल विनामूल्य करण्यात आले आहेत.

रिलायन्स जिओ ने आपल्या ११ रुपयांमध्ये येणाऱ्या रिचार्ज प्लॅन मध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना पहिल्यापेक्षा जास्त डेटा येणार आहे. या 4g डेटा गावच्या बद्दल कंपनीच्या वेबसाईटवर माहिती देण्यासाठी आहे. त्यामुळे आता ग्राहकांना अकरावीच्या रिचार्ज मध्ये एक जीबी डेटा येणार आहे जो पहिले ८०० एम बी दिला जात. त्याचबरोबर या प्लान ची व्हालीडीटी देखील नसणार आहे.

त्याचबरोबर जिओ कडे २१ रुपये ५१ रुपये, १०१ रुपये, असे ऍड ऑन पॅक आहेत. यामध्ये अनुक्रमे २ जीबी ६ जीबी ,१२ जीबी डेटा ग्राहकांना दिला जातो. तर आता ११ रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल करण्यात आला आहे. स्टॅन्डअलोन डेटा प्लान देखील उपलब्ध आहेत. १५१, २०१, २५१ रुपयांचा प्लॅनच्या समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!